Created by Swati, 19 March 2025
IRCTC Bharti 2025 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड म्हणजे आय आर सी टी चे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले असून ही जाहिरात विविध ठिकाणासाठी असणार आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने 20 मार्च 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी उमेदवाराने खालील दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून पात्र असाल तर खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा.
Indian Railway Catering and Tourism Corporation Limited (IRCTC) has published an advertisement for filling various posts. This advertisement will be for various locations. Applications are invited from interested and eligible candidates through offline mode till March 20, 2025. |
◾भरतीचा विभाग : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड येथे भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर
◾शैक्षणिक पात्रता : १०वी पास व COPA मध्ये आयटीआय उत्तीर्ण
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कॉम्पुटर ऑपरेटर – 56 जागा
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास व COPA मध्ये आयटीआय उत्तीर्ण
◾एकूण रिक्त पदे : 56 जागा
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मानधन दिल्या जाईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.irctc.com/
◾अर्जाचे शुल्क : शुल्क नाही
◾शेवटची तारीख : दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत
◾निवड प्रक्रिया : दहावी व आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾अर्जांची पात्रता, स्वीकृती किंवा नाकारणे आणि निवडीची पद्धत इत्यादींशी संबंधित सर्व बाबींमध्ये आयआरसीटीसीचा निर्णय अंतिम असेल.
◾सहभागासाठी कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
◾कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
◾जर अर्जदाराने पडताळणीसाठी आवश्यक असलेले मूळ दाखले सादर केले नाहीत किंवा इतर कोणतीही तफावत आढळली तर त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या अर्जदारांना कोणताही दैनिक भत्ता/वाहतूक भत्ता किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |