Mahapareshan Baramati Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत बारामती पुणे येथे विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 31 ऑगस्ट 2024 पासून 6 सप्टेंबर 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◼️पदांचा तपशील : वीजतंत्री – 32 जागा
◼️शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवस्था प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
◼️अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज सादर करण्याची लिंक खाली नमूद केलेली आहे.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 06 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्ज सादर करताना आस्थापना क्रमांक-E10162700639 हा टाकावा.
◼️कामाचे ठिकाण : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, महापारेषण बारामती, पुणे
◼️आवश्यक कागदपत्रे : एसएससी व आयटीआय चे चारही मित्रांच्या उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्ग समाविष्ट असल्यास जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, आर्थिक दृष्टिक दुर्बल घटक असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्र च्या सत्यप्रती उमेदवाराने स्वतःचा प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावयात.
◼️विद्यावेतन : प्रचलित नियमानुसार निवड झालेल्या उमेदवाराला विद्यावेतन देण्यात येईल.
◼️वयोमर्यादा : दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◼️उमेदवारासाठी सूचना
- नमूद पदसंख्या कमी अधिक करण्याचे व भरती प्रक्रियाशी निगडित असलेले निर्णय घेण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहे व सादर निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळवले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे.
- विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास त्यानंतरच्या कालावधीत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- एसएससी गुणपत्रिकेवरील नाव, आधार कार्ड मधील नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यालय स्वतःचे ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक राहील.
- वर नमूद दिनांक च्या पूर्वी व नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती व निवड प्रक्रिया करिता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून लगेच अर्ज सादर करावा.
Mahapareshan Baramati Bharti 2024 | MahaTransco Recruitment 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा
हे ही वाचा…
◾शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◾राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti