महसूल व वनविभागामध्ये विविध पदांसाठी भरती | ठिकाण- बृहन्मुंबई,पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर – Mahsul Van Vibhag Bharti 2025

Mahsul Van Vibhag Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागामध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेअगोदर ईमेलद्वारे अर्ज सबमिट करायचे आहेत, ईमेल आयडी व इतर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

भरतीचा विभाग : हि नोकरी महसूल व वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : वर पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • अध्यक्ष – 01 जागा
  • सदस्य – 08 जागा

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई,पुणे,छत्रपती संभाजी नगर व नागपूर
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
शेवटची तारीख : यासाठी अर्ज 07 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप सचिव,कार्यसं-ज१अ,महसूल व वन विभाग,मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई-400032
ईमेल आयडी : j1a.revenue@maharashtra.gov.in

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महत्त्वाच्या सूचना

◾महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) यांच्या अर्हता, त्यांच्या पदाची मुदत, सेवेच्या अटी व शर्ती, तसेच नियुक्तीची प्रक्रिया ही महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ मध्ये नमूद केल्यानुसार असेल.
◾वेतन, भत्ते व इतर सेवाशर्ती या पुढील शासन निर्णयांमधील तरतुदींप्रमाणे असतीलः-
◾येथे यापूर्वी नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या उक्त नमूद केल्यानुसार रिक्त असलेल्या किंवा संभाव्य रिक्त होणाऱ्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांवरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी कोणत्याही एका रिक्त पदासाठी एक अर्ज याप्रमाणे त्यांचा तपशिल सोबत जोडलेल्या विहीत प्रपत्र व जोडपत्रात भरुन बंद लिफाफ्यात सादर करावा.

◾लिफाफ्यावर “महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण, अध्यक्ष / सदस्य न्यायिक / सदस्य प्रशासकीय) पदासाठी अर्ज” असे लिहून पोस्टाने उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ किंवा jla.revenue@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर ई-मेलद्वारे शुक्रवार दिनांक ०७/०३/२०२५ रोजी दु. ०२:०० वाजेपर्यंत पोहचतील अशाप्रकारे पाठवावेत.
◾राज्य/केंद्र शासन किंवा अन्य कोणत्याही संघटनेत सेवेत असलेल्या व्यक्तींनी त्यांचा तपशील विहित मार्गाने (प्रशासकीय मंत्रालय/ विभाग/राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचे मार्फत) अंतिम दिनांकापूर्वी पाठवावा.

thumbsup

PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🖱️अधिक माहितीयेथे क्लिक करा

 


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading