महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांच्या 749 जागांसाठी मेगा भरती | MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध संवर्गाच्या 749 जागासाठी मोठी भरती जाहीर झाल्या असून या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज भरायचे आहेत. 2023 मधील ही भरती पुन्हा सुरू करण्यात आली असून आरक्षणामुळे या भरतीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरून सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचून दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे हे अर्ज 31 जानेवारी 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक असेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Maharashtra Industrial Development Corporation has announced a big recruitment for 749 posts of various cadres and in this place applications are to be filled by interested as well as eligible candidates through online mode. This recruitment in 2023 has been restarted and what changes have been made in this recruitment due to reservation

भरतीचा विभाग : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
पदांचे नाव : कार्यकारी अभियंता,उप अभियंता,सहायक अभियंता,सहायक रचनाकार,लेखाधिकारी व इतर पदांसाठी भरती.
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️कार्यकारी अभियंता,उप अभियंता,सहायक अभियंता,सहायक रचनाकार,लेखाधिकारी व इतर – 749 जागा
1] जाहिरातीमध्ये नमूद केलेली आवश्यक अर्हता धारण केलेली असावी. (मूळ जाहिरात वाचावी)
2] आवश्यक अनुभव असल्यास अश्या उमेदवारांना प्राधान्य दिल्या जाईल.
3] इतर सर्व अर्हता नियम व अटीसाठी 2023 मधील जाहिरात वाचावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

एकूण रिक्त पदे : 749 जागा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
◾खालील लिंकवरून इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने 31 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत.

PDF जाहिरात-2023येथे क्लिक करा
PDF जाहिरात-2025येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज
येथे क्लिक करा

मासिक वेतन : 56100 ते 177000 रुपये दरमहा
अधिकृत संकेतस्थळ : https://www.midcindia.org/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवाराने 31 जानेवारी 2025 किंवा त्यापूर्वी इमेलद्वारे अर्ज सादर करावेत.
निवड पद्धत : लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
पत्ता : “उद्योग सारथी”, महाकाली गुंफा मार्ग, मरोळ मरोळ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी पूर्व, मंबुई – 400 093
◾मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागपत्रासह खालील पत्त्यावर हजर राहावे.
◾सरळसेवा भरती २०२३ (जाहिरात क्र. ०१/२०२३) या मुळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा गणण्याचा विहित दिनांक २५ सप्टेंबर २०२३ असा राहिल. तसेच, शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक, मुळ जाहिरातीनुसार दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ असा राहिल.

◾सरळसेवा भरती २०२३ (जाहिरात क्र. ०१/२०२३) करीता वयाधिक ठरलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवार तसेच कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी नोंदी सापडलेले राज्यातील मराठा समाजातील उमेदवार, अशा नव्याने अर्ज सादर करणा-या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र व Non-Creamy Layer (NCL) प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या विहित अंतिम दिनांक ३१/०१/२०२५ पुर्वीचे असणे आवश्यक आहे.
◾सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे (SEBC) अथवा इतर मागासवर्गाचे (OBC) अर्ज सादर करणा-या उमेवारांनी सन २०२३-२४ अथवा २०२४-२०२५ चा आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.