नाबार्ड मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | NABARD Bharti 2024

NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड अंतर्गत दहावी पास वर गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 108 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरतीसाठी कमीत कमी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, उमेदवाराने खालील लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

◼️पदांचा तपशील : ऑफिस असिस्टंट – 108 जागा

हे हि वाचा : AIASL मध्ये 10 वी पासवर मोठी भरती; थेट भरती होणार परीक्षा नाही | AIASL Recruitment 2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◼️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

◼️वयोमर्यादा : जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेस उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे पर्यंत असण गरजेच आहे, शासनाच्या नियमानुसार वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आले असून सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता.

◼️अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून उमेदवाराने खालील लिंक वरून विहित तारखे मध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.

◼️अर्ज सादर करण्याचा कालावधी : ऑनलाईन अर्ज 02 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान मागवले जाणार आहेत या दरम्यानच उमेदवाराने अर्ज सादर करावे त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर कोणत्याहि प्रकारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

हे हि वाचा : पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024

◼️पगार : निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार 35 हजार रुपये एवढा देण्यात येईल या व्यतिरिक्त इतर भत्ते सुद्धा लागू राहतील.

◼️उमेदवारासाठी सूचना

👉उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.

👉उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहेत. अर्ज सुरू झालेल्या तारखेस कळविण्यात येईल.

👉उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले तर स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

👉उमेदवार संपूर्ण अर्हता धारण करत असेल तर व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून पात्रता तपासून अर्ज सादर करावा.

👉पात्रता धारण करत नसलेल्या अथवा अपूर्ण आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा