नगरपरिषद भरती 2025 | खोपोली, रायगड येथे नवीन भरती सुरु | पगार 45000 रुपये | Nagarparishad Bharti 2025

Created by Satish, 30 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Nagarparishad Bharti 2025 : नगर परिषदेमध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून 08 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यकता सर्व कागदपत्रासह खाली दिलेल्या अटी वस्तीच्या आधीन राहून अर्ज सादर करावे. अर्जाची पूर्णता पडताळणी करून मी अर्जदारांना मुलाखतीचे दिनांक ठिकाण आणि वेळ कळविण्यात येणार आहे तरी तुम्ही सुद्धा इच्छुक व पात्र असाल तर लगेच खाली जाहिरात वाचा व त्वरित अर्ज करा.

A recruitment advertisement has been published for various posts in the Municipal Council and applications are being invited online from interested and eligible candidates till 08 April 2025.

◾भरतीचा विभाग : हि नागरपरिषदेमध्ये येथे निघालेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️स्थापत्य अभियंता
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतील पदवी धारण केलेली असावी.
अनुभव : प्रधानमंत्री दिवस योजनेचा अनुभव असल्यास प्राधान्य.

◾मराठी भाषेचे ज्ञान असावे.
नोकरीचे ठिकाण : खोपोली नगरपरिषद,रायगड, महाराष्ट्र
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 45 वर्षापेक्षा अधिक नसावे.
शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 08 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नगर परिषद खोपोली, खोपोली, जिल्हा-रायगड,महाराष्ट्र
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 45000 मासिक वेतन दिले जाणार आहे.

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.
◾जाहिरातीमध्ये नमूद असलेले पद अस्थायी व तात्पुरते स्वरूपात कंत्राटी नेमणुक असून या पदावरील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी गणले जाणार नाही.
◾सदर पदाकरीता विहीत नमुन्यातील अर्ज फॉर्म व इतर माहिती कार्यालयीन वेळेत कार्यालयातून प्राप्त करता येईल.

◾शर्ती व अटी : १) प्राप्त होणारे अर्ज एक अथवा सर्व नाकारण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. २) अर्जदाराच्या कोणत्याही शर्ती किंवा अटी मान्य करण्यात येणार नाही. ३) अर्जासोबत इयत्ता १० वी ते पदवी पर्यंतचे सर्व गुणपत्रके व अनुभव प्रमाणपत्र सादर करावेत. ४) शहर समन्वयक म्हणून काम केलेल्या उमेद्वारांना प्रथम प्राधान्य देणेत येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading