जिल्हा परिषद नाशिक येथे 12वी पासवर 51 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु! ZP Nashik Bharti 2025

Created by Ashish, 30 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ZP Nashik Bharti 2025 : जिल्हा परिषद नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून ही भरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे राबविण्यात येत आहे. विविध पदांसाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये बारावी पास ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर 04 एप्रिल 2025 अगोदर खालील नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.

Advertisement has been published in Zilla Parishad Nashik to fill various posts under the National Health Mission and this recruitment is being implemented at Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Apla Dawakhana.

◾भरतीचा विभाग : हि नाशिक परिमंडळाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1.वैद्यकीय अधिकारी – 19 जागा
2.बहुउद्देशीय कामगार – 32 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी/12वी, पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : नाशिक , महाराष्ट्र
वयोमर्यादा : उमेदवारांनाच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षे असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 04 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 18000 ते 60000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://nrhm.maharashtra.gov.in/

◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
◾उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
◾सदर रिक्त पदांच्या संख्येत, तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पुर्ण रद्द करण्याचे अधिकारी अध्यक्ष, निवड समिती तथा उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading