नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 761 जागांसाठी मेगा भरती; वाचा सविस्तर | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Created by Adam on 29 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या 761 पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्यांना मान्यता मिळण्याची चिन्ह दिसून येत आहे ते पदे भरणे बाबत मुख्य सचिव सुजाता स्वामी यांच्याकडे पालिकेने परत्सा मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता देत लवकरच पुढची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले आहे.

या पदभरती मध्ये अग्निशमन व आरोग्य सहाशे एकवीस व अभियांत्रिकी विभागात 140 असे एकूण 761 पदे रिक्त आहेत ते पदे भरायचे आहेत 9 2016 कर्मचाऱ्याचा आकृतीबंध मंजूर होणार आहे क वर्ग पालिकेची ब वर्गात पदोन्नती झाली असली तरी अद्याप आकृतीबंध मंजूर नाही 2017 मध्ये पालिकेने 14944 पदाच्या आकृतीबंध शासनाला सादर केला होता.

शासनाने नवा आकृतीबंध सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या त्यानुसार 9016 पदांच्या सुधारित आकृतीबंध मार्च 2024 रोजी शासनाकडे पाठवण्यात आला आहे हा आकृतीबंध भरण्यासंदर्भात देखील मागणी करण्यात आलेली आहे सध्या आस्थापना खर्च 35% च्या आत असण्याबाबतच्या प्रमुख अडचण आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सध्या खर्च 45% पुढे असल्यामुळे राज्याच्या नगरविकास विभागाचे मान्यता मिळाल्यानंतर लगेच भरती होणे शक्य असल्याचे सांगण्यात येते. गेल्या 24 वर्षात महानगरपालिकेने सरळसेवेने थेट नोकर भरती झालेले नाही.

thumbsup

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कोरोना काळामध्ये महापालिकेमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये अडचणी आल्या होत्या हि बाब लक्षात घेता तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी नियमित नव्हे तर आपत्कालीन किंबहुना अध्यय शिक्षण येथील पदभारतीला मान्यता दिलीप देण्याबाबत प्रयत्न केले होते.

राज्य शासनाने तत्वता मान्यता दिली होती मात्र महानगरपालिकेच्या आस्थापनाचा खर्च 35% पेक्षा कमी असलं तरच नोकर भरती करण्यास परवानगी असल्यामुळे पुढेही प्रक्रिया रखडली होती 2022-23 मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार पदे भरण्यास मान्यता मिळाल्यानंतर आस्थापना खर्चाच्या आठ वर्षभरासाठी शिथिल होती मात्र या कालावधीमध्ये भरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक मान्य प्रक्रियेमध्येच कालावधी गेला त्यामुळे नोकर भरती होऊ शकली नव्हती.

गेल्या 24 वर्षात महानगरपालिकेत बरीच भरती झालेलीच नाही जवळपास नेहमीच्या पदे रिक्त झालेल्यात पुढील पंधरा वर्षात महत्त्वाचे अधिकारी निवृत्त झाले त्या शहराची माहिती असणारे अधिकारी सापडणार नाहीत.

1999 मध्ये रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले तेव्हा शहराची लोकसंख्या 10 लाख होती आता लोकसंख्या पंधरा लाखाने वाढले आहे मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 7000 आवरून चार हजारावर आली म्हणजे नेहमीच झाले आहेत.

अपुरा मनुष्यबळामुळे रस्ते वीज पाणी या सुविधा पुरविण्यात अडचणी येत असून ठेकेदार बाहेर यंत्रणाकडे ही सेवा दिली जात आहे त्याविषयीची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि दिलेले आहे.

thumbsup

जाहिरात डाऊनलोड येथे क्लिक करा


Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading