Created By Aditya Patil, Date : 20.12.2024
New India Assurance Recruitment 2024 : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या न्यू इंडिया अशुरन्स कंपनीमध्ये तब्बल 500 सहाय्यक पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.न्यू इंडिया अशुरन्स कंपनीमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
New India Assurance Company, a Government of India initiative has published a new advertisement for the recruitment of around 500 assistant posts, for this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online along with all the necessary documents. |
◾भरतीचा विभाग : हि भरती इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
◾पदाचे नांव : सहाय्यक (असिस्टंट)
◾वेतनश्रेणी : सहाय्यक पदांसाठी मानधन प्रति महिना रक्कम रु. 40000/- एवढे असेल.
◾पात्रता : सदर पदांसाठी आवश्यक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करावा.
◾निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड कर्नाय्त येईल.
◾अर्ज करण्याची पध्दत : उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सहाय्यक – 500 जागा
1]या भरतीसाठी उमेदवाराला पदवीधर असणे आवश्यक आहे
2]कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]उमेदवाराला राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2025 असणार आहे.
◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.newindia.co.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |