Central Bank of India : पदवीधर उत्तीर्णासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 जागांसाठी मेगा भरती

Central Bank of India Recruitment

Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मार्फत 3000 पदांसाठी भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रकाशित करण्यात आली होती आणि त्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. यासाठीचे शुद्धिपत्रक जाहीर झाले असून नवीन अर्ज तुम्ही 17 जून 2024 पर्यंत करू शकणार आहात … Read more