मुंबई उच्च न्यायालयात 07वी पासवर “सफाई कामगार” पदांसाठी भरती सुरु;पगार 52 हजार रुपये | Bombay High Court Bharti 2025
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनेवर सफाई कामगार पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सादर करावेत अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र तसेच किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी … Read more