Pashusavardhan Vibhag Bharti : पशुसवर्धन विभागात विविध पदांसाठी भरती;पगार 31000 रुपये दरमहा

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभागात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून जाहिराती मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज 5 ऑगस्ट 2024 पर्यंत इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

1.सीनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, वेटरनरी पब्लिक हेल्थ मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी मध्ये एम एससी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : पुरुष उमेदवार यासाठी जास्तीत जास्त 35 वर्ष महिला उमेदवारासाठी जास्तीत जास्त 40 वर्ष

2.लॅबोरेटरी असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएससी पदवी धारण केलेली असावि.

वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी जास्तीत जास्त 50 वर्ष

पगार 

  • सीनियर रिसर्च फेलो (SRF) – 31000 व HRA
  • लॅबोरेटरी असिस्टंट – 20000 व HRA

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

विहित नमुन्यातील अर्ज खालील दिलेल्या पत्त्यावर 05 ऑगस्ट 2024 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जॉइंट कमिशनर ऑफ ऍनिमल हसबंडरी, इन्वेस्टीगेशन सेक्शन, ब्रेमेन स्क्वेअर जवळ, औंध, पुणे – 411067

उमेदवारासाठी सूचना 

  • मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराला अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे वेरिफिकेशन करावे लागेल.
  • मुलाखतीसाठी उमेदवाराला कोणताहि भत्ता दिला जाणार नाही.
  • निवड झाल्यानंतर जॉइनिंग अगोदर उमेदवाराला फिटनेस सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक असेल.
  • वर नमूद केलेल्या पदाच्या संख्येत बदल करण्याचा व पदभरती रद्द करण्याचा अधिकार (Apply Pashusavardhan Vibhag Bharti) जॉईंट कमिशनर यांच्याकडे राखून ठेवलेला आहे.
  • उमेदवार इतर ठिकाणी काम करत असेल तर त्यास ना हरकत प्रमाणपत्र दाखल करावे लागेल.

पीडीएफ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा