पिंपरी चिंचवड सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती; ईमेलवर लगेचच अर्ज करा | PCMC Bank Bharti 2024

PCMC Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन व ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.पिंपरी चिंचवड सहकारी बँकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Pimpri Chinchwad Co-operative Bank has released a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online and offline along with all the necessary documents at the given address as soon as possible.

◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : पिंपरी चिंचवड सहकारी बँकेमध्ये भरती राहणार आहे.

◾पदांचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️मुख्य कार्यकारी अधिकारी

1]कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विषयातील पदवी, चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अकौटंट, एम.बी.ए., सी.ए.आय.आय.बी. परीक्षा उत्तीर्ण.

2]सहकारी/व्यापारी बँकेत उच्च अधिकारी पदाचा किमान 05 +08 वर्षे अनुभव

3]संगणकाचे व डिजिटल बँकिंगचे ज्ञान असावे.

4]वय – 35 ते 60 वर्षे

◾नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, पुणे, सातारा,सोलापूर व अहमदनगर शाखांसाठी (महाराष्ट्र)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आपले अर्ज 16 नोव्हेंबर 2024 पूर्वी admin@pcsbank.in या ईमेलवर पाठवावेत अथवा खालील पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय, शामा आर्केड, स.न.111
,मेन रोड काळेवाडी, पिंपरी, पुणे – 411017

◾अधिकृत संकेतस्थळ : https://pcsbank.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾अर्ज 16 नोव्हेंबर 2024 पूर्वी admin@pcsbank.in या ईमेलवर पाठवावेत अथवा वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.