PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे काही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र अर्ज मागविण्यात येत आहेत ही पदभरती थेट मुलाखत द्वारे होणारा असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून पात्र असाल तर अर्ज सादर करावा..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी विविध विभागासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागातील विविध पदावरील रिक्त जागांसाठी भरती करायची आहे यासाठी 03 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती त्यानुसार मानधन ठरवण्यात आहे.
पदांचा तपशील : महानगरपालिकेत निदेशक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज सादर करावा.
वर नमूद केलेल्या पदासाठी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी त्यामध्ये दिल्यानुसार अर्हता धारण करत असल्यास मुलाखतीला हजर राहावे.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने खालील लिंकवरून महानारपालिकेची जाहिरात वाचावी व नमूद केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा..
निवड प्रक्रिया : ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे घेतल्या जाणार आहे तसेच पात्र उमेदवारांच्या अर्जाचे पडताळणी करून तसेच मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल.
मानधन : वर नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार वेगवेगळे मानधन नमूद करण्यात आले असून कमीत कमी 15 हजार ते 25 हजार एवढे मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे
उमेदवारासाठी सूचना
मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल, मुलाखती फक्त दर सोमवारी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घेतली जाईल.
उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे, सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा