पुणे महानगरपालिकेमध्ये 10वी,12वी,पदवीधर उमेदवारासाठी मेगा भरती;लगेच अर्ज करा | PMC Bharti 2024

Created by Aditya, Date: 25.12.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) समाज विकास विभागाकडून प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या पदभरतीसाठी तुम्ही पात्रता धारण करत असल्यास ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायच्या आहेत.अर्जाचा नमुना खालील लिंक वर दिलेला आहे अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित एकदा भरून अर्ज सादर करा.

Social Development Department of Pune Municipal Corporation has published recruitment advertisement for various posts in Training Center if you are eligible for this post then you have to submit applications through offline mode. The application form is given on the link below, download the application form and fill it properly once and submit the application form.

🏭भरतीचा विभाग : पुणे महानगरपालिकेचे समाज विकास विभागामध्ये ही पदे भरायचे आहेत.

🎯भरतीचा प्रकार : महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

🔍पदांचे नाव : वेगवेगळ्या 16 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे त्यानुसार उमेदवारी अर्ज सादर करावेत.

🎓शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतील.

📲अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने खालील लिंक करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत.

🚩नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका पुणे

🔍पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता

  1. फोटोग्राफी प्रशिक्षक एक जागा
  2. वायरिंग मोटर रिवाइंडिंग प्रशिक्षक एक जागा
  3. फ्रिज एसी दुरुस्ती प्रशिक्षित एक जागा
  4. मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षित जागा
  5. फॅशन डिझाईन प्रशिक्षक तीन झाला
  6. एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक एक जागा
  7. ब्युटी पार्लर प्रशिक्षक तीन जागा
  8. दुचाकी वाहन प्रशिक्षक एक जागा
  9. दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक एक जागा
  10. चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक एक जागा
  11. चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक एक जागा
  12. कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण दोन जागा
  13. इंग्रजी संभाषण कला शिक्षक तीन जागा
  14. जेंट्स पार्लर प्रशिक्षक एक जागा
  15. संगणक हार्डवेअर प्रशिक्षक दोन जागा
  16. संगणक बेसिक प्रशिक्षक सहा जागा

🎓शैक्षणिक पात्रता : एक वर्ष कालावधीचे शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण असावे, आयटीआय, पदविका, बारावी उत्तीर्ण, बीए, बीसीएमसी उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.

💰मासिक वेतन : पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन दर्शवण्यात आले असून उमेदवाराने सविस्तर जाहिरातीमधील माहिती वाचून अर्ज सादर करावा.

📆अर्ज करण्याचा कालावधी : ऑफलाइन पद्धतीने अर्ज 24 डिसेंबर 2024 ते 02 जानेवारी 2025 सकाळी 11 ते दुपारी 02 वाजेपर्यंत सादर करावेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

📍अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे-05

🖨️आवश्यक कागदपत्रे : उमेदवाराने अर्ज करते वेळेस जन्म तारखेचा पुरावा, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडून सादर करावेत.

⏰निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

☑️उमेदवारासाठी सूचना

👉अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्ज सोबत नमूद दाखल्याचा प्रति जोडलेला नसल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

👉निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून फक्त सहा महिन्याकरिता नेमणूक दिली जाईल त्यानंतर करार संपल्या नंतर नियुक्त आपोआप संपुष्टातील त्याकरता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही.

👉उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करारनामा करून द्यावा लागेल. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवलेल्या आहेत.

👉वर दिलेली माहिती अर्धवट असू शकते त्यामुळे उमेदवाराने खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित आहेत त्या वाचावी व त्यातील अर्जाचा नमुना व्यवस्थित रित्या भरून वर नमूद केलेल्या तारखेस सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading