जिल्हा पोलीस दलामध्ये सुरक्षारक्षक तसेच सुरक्षा पर्यवेक्षक पदांसाठी भरती सुरु! Police Vibhag Bharti 2025

Created by Ashish, 20 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Police Vibhag Bharti 2025 :जिल्हा पोलीस दलामध्ये सुरक्षारक्षक तसेच सुरक्षा पर्यवेक्षक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी 17 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलामार्फत ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत ही पदभरती होणार आहे यामध्ये आठवी ते बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच पदवीधर आणि एनसीसी सर्टिफिकेट असलेली विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत पगार सुद्धा चांगला मिळणारा असून उमेदवाराने यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाहिरात वाचावी व थेट मेळाव्यामध्ये हजर राहावे.

District Police Force has published a recruitment advertisement for the posts of Security Guards and Security Supervisors, a Grand Employment Fair has been organized from 17th February to 22nd February 2025 from 9 AM to 5 PM.

भरतीचा विभाग : हि पोलीस विभाग यवतमाळ अंतर्गत निघाली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
पदांचे नाव : सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता : आठवी ते बारावी पास किंवा नापास विद्यार्थी तसेच पदवीधर आणि एनसीसी सर्टिफिकेट
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 40 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️सुरक्षा रक्षक
1]०08वी ते 12वी पास व नापास आवश्यक
2]दरमहा उमेदवाराला 18000 ते 22000 मानधन देण्यात येईल.
▪️सुरक्षा पर्यवेक्षक
1]पदवीधर आणि NCC C सर्टिफिकेट
2]दरमहा उमेदवाराला 18000 ते 22000 मानधन देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ,महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड केल्या जाईल.
मेळाव्याची तारीख : 18 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता :

Police Bharti 2025

उमेदवारांना महत्वाच्या सूचना

◾उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रॉटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड, हैद्राबाद येथे 21 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल.
◾प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉल, शॉपींग कॉम्प्लेक्स, बैंक, कापोटेट कार्यालय, आयटी, आईटीइवस, आवासीय, उद्योग आणि इतर कारखाने, शाळा, दवाखाने, कंपन्या, अतिथ्य हटिल, रिमोल्ट, वि.आय.पी. सुरक्षा, बुनियादी ढाचा निर्माण कार्यक्रम, ऐस्कॉर्ट सुरक्षा इत्यादी ठिकाणी सुरक्षा गार्ड, परिवेक्षक म्हणुन नेमनूक केल्या जाईल.
◾हे नोकरी वयाचे 60 वर्षापर्यंत राहिल या मध्ये इपिएफ, इ.एस. आय, ग्रॅज्युटी, बोनस, फॅमिली पेंशन, अपघात विमा व इतर सुविधा प्रदान करण्यात येईल.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading