पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु; ईमेल वर करा ऑनलाईन अर्ज | Pune Jilha Nagari Sahakari Bank Bharti

Pune Jilha Nagari Sahakari Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी पुणे जिल्हा सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.पुणे जिल्हा बॅंकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Pune Jilha Nagari Sahakari Banks Associations has published a new recruitment advertisement for various posts for the candidates who are looking for bank jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online by email within 10 days.

◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये भरती राहणार आहे.

◾पदांचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य(प्रशिक्षण विभाग)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️मुख्य कार्यकारी अधिकारी

1]कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विषयातील पदवी, चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अकौटंट, एम.बी.ए., सी.ए.आय.आय.बी. परीक्षा उत्तीर्ण.

2]सहकारी/व्यापारी बँकेत उच्च अधिकारी पदाचा किमान 10 वर्षे अनुभव

3]मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे.

4]वय – 40 ते 50 वर्षे (शिथिलक्षम). उच्च पात्रतेच्या उमेदवारासाठी अनुभव व वयाची अट शिथिल करण्यात येईल

▪️प्राचार्य , प्रशिक्षण विभाग

1]कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विषयातील पदवी, चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अकौटंट, एम.बी.ए., सी.ए.आय.आय.बी. परीक्षा उत्तीर्ण

2]सहकारी/व्यापारी बँकेत उच्च अधिकारी पदाचा किमान 10 वर्षे अनुभव.

3]मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे.

4]वय – 40 ते 50 वर्षे (शिथिलक्षम). उच्च पात्रतेच्या उमेदवारासाठी अनुभव व वयाची अट शिथिल करण्यात येईल.

◾नोकरीचे ठिकाण : पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड, पुणे (महाराष्ट्र)

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आपले अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात punebankasso@gmail.com या मेलवर वरील लिंकवर दिलेल्या फॉरमॅटमध्ये पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ४९/१, ऋतुरंग संकुल,सी-डी बिल्डिंग,अरण्येश्वर कॉर्नर,पर्वती,पुणे

◾अधिकृत संकेतस्थळ : https://punebankasso.com/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾कृपया वेतनाच्या अपेक्षेसह आपले अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात punebankasso@gmail.com या मेलवर वरील लिंकवर दिलेल्या फॉरमॅटमध्ये पाठवावेत.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.