राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लि. मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Recruitment 2024

RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड चेंबूर मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत, हे अर्ज 22 ऑगस्ट 2024 सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली असून 5 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील : नर्स ग्रेड-II – 06 जागा

शैक्षणिक पात्रता : बारावी पस तसेच तीन वर्षाचा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी कोर्स केलेला असावा हा कोर्स मान्यता प्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक आहे किंवा फुल टाइम बीएससी ची पदवी धारण केलेली असणे आवश्यक आहे, पदवीमध्ये कमीत कमी 55% गुण असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी जास्तीत जास्त 31 वर्ष सर्वसाधारण उमेदवाराचे वय असावे तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराचे वय 36 वर्ष व इतर मागासवर्गीय उमेदवाराचे वय 35 वर्ष असणे गरजेचे असेल.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून या विषयाची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक खाली नमूद केलेली आहे.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारास ऑनलाइन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल ऑनलाइन परीक्षा मध्ये पास झालेल्या उमेदवाराचे निवड यादी जाहीर करण्यात येईल.

पगार : नर्स ग्रेड दोन या पदासाठी 22000 ते 60000 रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे सविस्तर भत्ते व इतर माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता.

अर्जाचे शुल्क : सर्वसाधारण उमेदवारासाठी अर्जाचे शुल्क 700 रुपये एवढे राहील याव्यतिरिक्त बँकेचे शुल्क वेगळे आकारले जाणार आहे, अनुसूचित जाती/जमाती, माजी सैनिक व महिला उमेदवारास शुल्क भरण्याच्या आवश्यकता नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 ऑगस्ट 2024 सकाळी 8 वाजता

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 05 वाजता

उमेदवारासाठी सूचना

  • अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करते वेळेस दहावीच्या प्रमाणपत्रावर असलेले पूर्ण नाव टाकावे आवश्यक असेल.
  • पात्रता धारण करत असल्यास उमेदवाराने अर्ज सादर करावेत
  • उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण माहिती भरलेल्या अर्ज तसेच अर्जाचे शुल्क न भरलेले अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सोबत आवश्यक असलेले कागदपत्र उमेदवाराने जोडणे बंधनकारक आहे कागदपत्र न जोडलेले अर्ज सुद्धा या ठिकाणी नाकारले जाणार आहेत.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे ही वाचा…

जिल्हा परिषदेमध्ये 10 वी पासवर 90 जागांसाठी भरती; पगार तब्ब्ल 75000 रुपये | ZP Hingoli Recruitment