RRB JE Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 7951 जागांसाठी मेगाभरती;लगेचच अर्ज करा

RRB JE Recruitment 2024 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 7951 जागा भरण्यासाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • कनिष्ठ अभियंता [JE]
  • डेपो मटेरियल अधीक्षक
  • सहाय्यक

पदसंख्या

  • एकूण – 7934 रिक्त जागा

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज शुल्क (Fees for RRB JE Recruitment 2024)

  • Gen/OBC/EWS – 500
  • एससी/एसटी/ईएसएम/फिमेल/ईबीसी/ट्रांसजेंडर आणि इतर मागास प्रवर्ग – 250
  • यामध्ये अर्ज शुल्क अमागास प्रवर्ग 250 रुपये (एससी/एसटी/ईएसएम/फिमेल/ईबीसी/ट्रांसजेंडर व मागास प्रवर्ग 500 रुपये

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • लवकरच अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

नोकरी ठिकाण

  • सदर भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही मिळेल.

वेतन (Salary for RRB JE Recruitment 2024)

  • या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात (Information RRB Recruitment 2024) घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हे हि वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा