Created By : Sanjana Yadav | Date : 10.08.2024
SAMEER Mumbai Bharti 2024 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- अकाउंट्स ऑफिसर
- लोअर डिव्हिजन क्लर्क
- मल्टी-टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता (Education Qualification SAMEER Mumbai Bharti 2024)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतूनअथवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण किंवा समक्ष झालेले असावे तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये 35 wpm किंवा हिंदीमध्ये 30 wpm टायपिंगचा वेग असावा, संगणक कार्यात अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचव.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 25 ते 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
- तर यामध्ये अर्ज शुल्क म्हणून कमीत कमी 200 रुपये आकारण्यात आलेले आहेत तर एससी /एसटी/ महिला/ अपंग व्यक्ती/ माजी सैनिकी यांना केवळ 50 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
पगार (Salary Details)
- उमेदवारांना पगार हा पदांनुसार देण्यात येणार आहे यामध्ये कमीत कमी 5200 ते 31100 पर्यंत दिला जाईल.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई, चेन्नई, कोलकाता
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत आता करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 असणार आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई, मुंबई – 400076
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्धवट असलेले अर्ज नाकारण्यात (Apply Online SAMEER Mumbai Bharti 2024) येतील.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची ठरल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
हे हि वाचा…