व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत बंपर भरती दहावी पास वर नोकरीची संधी | Sangli Mahanagarpalika Bharti 2024

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास पदानुसार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • लिपिक – टायपिस्ट
  • माहिती आणि जनसंपर्क अधिकारी
  • शिक्षक
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
  • इलेक्ट्रीशियन
  • असिस्टंट मेकॅनिक (मोटर मेकॅनिकल)
  • पंप ऑपरेटर
  • ड्राफ्ट्समन/ट्रेसर
  • सर्वेअर
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/रक्तपेढी तंत्रज्ञ
  • प्रयोगशाळा सहाय्यक/रक्तपेढी सहाय्यक
  • एक्स-रे तंत्रज्ञ
  • व्हॉलमॅन अँड गार्डनर

पदसंख्या

  • 173 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

  • सांगली

पगार

  • यामध्ये उमेदवाराला पदानुसार पगार देण्यात येणार असून कमीत कमी 8000 ते 10000 पर्यंत दिल्या जाणार आहे.

वयोमर्यादा

  • यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असावे.(मागासवर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे)

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 22 ऑगस्ट 2024

शैक्षणिक पात्रता

  • यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे तर पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी नाकारण्यात येईल.

Sangli Mahanagarpalika Recruitment 2024

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड पुणे येथे लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा