ST Mahamandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांसाठी हि भरती आयोजित केली गेली आहे,एसटी महामंडळ यवतमाळ या ठिकाणी हि भरती जाहीर झालेली आहे.
◼️पदांचा तपशील
- लिपिक – 35 जागा
- सहायक – 24 जागा
- शिपाई – 10 जागा
- प्रभारक – 02 जागा
- दुय्यम अभियंता – 02 जागा
- वीजतंत्री (स्थापत्य) – 02 जागा
- इमारत निरीक्षक – 03 जागा
◼️शैक्षणिक पात्रता
- लिपिक-मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए,बीकॉम,बी.एस.सी आणि MSCIT तसेच टायपिंग असणे आवश्यक.
- सहायक – मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.
- शिपाई – बारावी उत्तीर्ण आवश्यक
- प्रभारक – मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल पदविका उत्तीर्ण आवश्यक
- दुय्यम अभियंता– मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य पदविका उत्तीर्ण आवश्यक
- वीजतंत्री (स्थापत्य) – मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल पदविका उत्तीर्ण आवश्यक
- इमारत निरीक्षक – मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य पदविका उत्तीर्ण आवश्यक
◼️पगार : निवड झालेल्या उमेदवारास कमीत कमी ६००० रुपये व जास्तीत जास्त १०००० रुपये एवढे प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येईल.
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्ज सादर करावेत.
◼️शेवटची तारीख : मूळ जाहिरात वाचावी व पोर्टल ला भेट द्यावी.
◼️वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्ष असावे, वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक राहील.
◼️नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय,आणि रोड, यवतमाळ – 445001
◼️आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- शैक्षणिक कागदपत्रे
◼️महत्वाच्या सूचना
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा.
- उमेदवारांची आधार नोंदणी असावी.
- अर्जदाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- अर्जदाराने कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
ST Mahamandal Bharti 2024 | MSRTC Bharti 2024 | MSRTC Recruitment 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
◾शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◾राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti