बॉम्बे हायकोर्टामध्ये “लिपिक” पदांच्या 155 जागांसाठी मोठी भरती सुरु;पगार 92300 रुपये! Bombay High Court Jobs
Bombay High Court Jobs : मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपीक पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्र तसेच आणि इतर आवश्यक माहिती सहित 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत … Read more