माझगाव डॉक मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | Mazagon Dock Vacancy 2024

Mazagon Dock Vacancy 2024

Mazagon Dock Vacancy 2024 : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 25 नोव्हेंबर पासून 16 डिसेंबर 2024 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड … Read more