Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 64551 रुपये
Created By : Sanjana Yadav | Date : 09 Aug 2024 Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे. ही मुलाखत 26 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत घेतल्या जाणार आहे तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी कागदपत्र … Read more