नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती सुरु | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी !! नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उउमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात आवश्यक ‘ सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे. पदांचा … Read more