पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरु! | Pune Mahanagarpalika Bharti 2025
Created by Swati, 18 March 2025 व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा Pune Mahanagarpalika Bharti 2025: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,हि जाहिरात 15 मार्च 2025 रोजी निघाली असून यामध्ये इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 21 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये आवश्यक कागदपत्र … Read more