10वी,12वी,पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात नवीन भरती सुरु! Tapal Vibhag Bharti 2025

Created by Swati, 24 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Tapal Vibhag Bharti 2025 : भारत सरकारच्या भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन 15 एप्रिल 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खाली दिलेली जाहिरात आणि अर्ज स नमुना डाऊनलोड करावा जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून पात्र असाल आणि इच्छुक असाल तरच अर्जाचा नमुना भरून खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट आणि किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात यावा.

Advertisement has been published for filling various posts under the Indian Postal Department, Government of India. Interested and eligible candidates are requested to send their applications offline by 5 pm on 15th April 2025.

◾भरतीचा विभाग : डाक विभागात भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️तांत्रिक पर्यवेक्षक – 01 जागा
1] मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका धारण केलेले असावे ही पदवी मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
2] किंवा उमेदवार दहावी पास असावा किंवा समकक्ष शिक्षण झालेले असावे व पाच वर्षाचा अनुभव असावा
एकूण रिक्त पदे : 01 जागा
नोकरीचे ठिकाण : ओडिशा
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार मानधन दिल्या जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/
अर्जाचे शुल्क : मूळ जाहिरात वाचावी
शेवटची तारीख : दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : द सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्विस, कोलकत्ता, 139 बेले घटा रोड, कोलकत्ता – 700015

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾साध्या कागदावर विहित नमुन्यात अर्ज उमेदवाराने इंग्रजी/हिंदीमध्ये योग्यरित्या आणि पूर्णपणे भरलेला आणि उमेदवाराने योग्यरित्या स्वाक्षरी केलेला असावा.
◾अर्ज फॉर्मवर उद्देशासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा आणि तो योग्यरित्या स्वतः प्रमाणित केलेला असावा.
◾पात्रता निकषांनुसार अर्जांची छाननी केली जाईल आणि पात्र अर्जदारांना ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल.
◾अर्ज फक्त स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading