Created by Ashish, 19 April 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामध्ये ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणेकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
A new advertisement has been published to fill various posts in Thane Municipal Corporation and for this, candidates with at least 12th pass will be able to submit this recruitment. This recruitment is being implemented under the 15th Finance Commission of Thane Municipal Corporation. |
◾भरतीचा विभाग : हि ठाणे महानगरपालिकेच्या इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : एसटीएस,टीबीएचव्ही
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️एसटीएस – 02 जागा
▪️टीबीएचव्ही – 01 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष (राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेत कार्यरत उमेदवारांकरीता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 24 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-400602
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 20000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांने दिलेली माहिती/अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहीती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची निवड / नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
◾सदर पदाकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवार प्राप्त न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारास पुढील ११ महिन्याकरिता नियुक्ती देण्यात येईल.
◾राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाची अट ५ वर्ष शिथील राहील.
◾नियुक्त झालेल्या उमेदवारांना ११ महिन्याकरीता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा Performance Report बघून पुर्ननियुक्ती देण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |