Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने थेट मुलाखतीला हजार राहायचे आहे.
हे मुलाखत 26 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आयोजित केल्या आहेत, तुम्ही सुद्धा पात्र व इच्छुक असाल तर थेट मुलाखतीला हजर राहा.
◾पदांचा तपशील
- शस्त्रक्रिया सहायक – 15 जागा
- न्हावी – 02 जागा
- ड्रेसर – 10 जागा
- वॉर्डबॉय -11 जागा
- दवाखाना आय – 17 जागा
- पोस्टमार्टेम असिस्टंट – 04 जागा
- मॉचुरी असिस्टंट – 04 जागा
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे कमीत कमी 10 वी पास उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला हजार राहू शकतात.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष
◾मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 20 हजार रुपये पर्यंत पदानुसार मानधन दिले जाणार आहे, पदाकरिता सविस्तर मानधन जाहिरातीमध्ये दिलेले आहे, उमेदवारांनी जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
◾मुलाखतीचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 26 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुलाखतीला हजर राहावे.
◾मुलाखतीचा पत्ता : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने आव्यश्यक कागदपत्रासह ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाच पाखडी, ठाणे, पश्चिम -400201 येथे हजार राहावे.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व गुणांकन पद्धतीने होणारा असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पुढची प्रक्रिया केली जाणार आहे.
◾उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र का प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद जन्मतारीख अर्जामध्ये नमूद करावी.
- सर्व कागदपत्र एकत्र करून प्रत्यक्ष वर नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर रहायचे आहे.
- तुम्ही सुद्धा या पदाभरती साठी इच्छुक तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला हजार रहा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
👉युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मेगा भरती; लगेचच अर्ज करा | Union Bank Recruitment