अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत शिपाई व अधिकारी व इतर पदांसाठी मोठी भरती सुरु | Urban Co-Op Bank Recruitment 2024

Urban Co-Op Bank Recruitment 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅंकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Nagnath Urban Cooperative Bank, Hingoli has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the required documents.

◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती राहणार आहे.

◾पदांचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी/सरव्यवस्थापक, अधिकारी, शिपाई

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिक माहितीयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️मुख्य कार्यकारी अधिकारी/सरव्यवस्थापक – 01 जागा

1]कोणत्याही शाखेचा पदवीधर , बँकिंग किंवा फायनान्स मधील पदवी/पदविका, CAIIB , CA ,CS , MBA (फायनान्स)

2] सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदावरील किमान 10 वर्ष अनुभव आवश्यक.

3] वयोमर्यादा – वय 45 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

4]संगणक व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

▪️अधिकारी – 05 जागा

1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, GDCA

2] सहकारी बँकेतील शाखाधिकारी पदावरील किमान 5 वर्ष अनुभव आवश्यक.

3] वयोमर्यादा – वय 30 ते 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

4]संगणक व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

▪️शिपाई – 05 जागा

1] मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पस आवश्यक

2] सहकारी बँकेतील अनुभव आवश्यक.

3] वयोमर्यादा – वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे.

◾नोकरीचे ठिकाण : नागनाथ अर्बन कॉ-ऑप बँक, हिंगोली

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागनाथ अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य कार्यालय, LIC ऑफिस समोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली-431513

◾ईमेल ऍड्रेस : urban_nagnath@rediffmail.com & admin@nagnathbank.in

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.