Van Vibhag Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये 10वी,12वी व पदवीधर उत्तीर्णांसाठी विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. इच्छुक व पात्र उमेदवाराने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा.अमरावती वन विभागमध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Forest Department of Maharashtra
◾भरतीचा विभाग : हि नोकरी वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर व वाहन चालक.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : त्रयस्थ संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- डेटा एन्ट्री ऑपरेटर व वाहन चालक
1]कमीत कमी 10वी,12वी,पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] वाहन चालक पदांसाठी वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.
◾नोकरीचे ठिकाण : अमरावती, महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾शेवटची तारीख : यासाठी अर्ज ११ फेब्रुवारी २०२५ पूर्वी सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वरुड, (शहापूर) ता. वरुड, जि. अमरावती पिन क्र.४४४९०६
◾अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
महत्त्वाच्या सूचना
◾या योजनेसाठी बाहयस्थ कंत्राटीपध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुरवठाधारका संस्थेनी कंत्राटी कर्मचारी यांची केलेली नियुक्ती ही उपवनसंरक्षक (प्रादेशीक) अमरावती वन विभाग, अमरावती साठी निवळ मानधनावर तात्पूरतती स्वरुपाची असल्यामुळे, शासकीय सेवाबाबत कंत्राटी कर्मचारी/अधिकारी यांना हक्क सांगता येणार नाही.
◾कंत्राटी कर्मचा-यांना आवश्यक सेवा मदत व योजना देण्याची संपूर्ण जबाबदारी पुरवठाधारकाची राहील.
◾कंत्राटी मनुष्यबळ यांना कोणत्याही अपघातामुळे अपंगत्य/जिवीत हाणी झाल्यास उपवनसंरक्षक (प्रादेशीक) अमरावती बन विभाग, अमरावती यांचेकडुन कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा फैजदारी दिवाणी दावा करता येणार नाही.
◾पुरवठाधारक संस्था अथवा त्यांनी नियुक्ती केलेले कंत्राटी कर्मचारी/अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाचे संवधीत असता कामा नये. आणि गुन्हेगारी स्वरुपाचे नसावे याची जबाबदारी पुरवठाधारकाची संस्थेची राहील.
◾निविदेसोबत जोडवयाची कामगदपत्रे १) आयकर सन २०२२-२३ व २०२३-२४ भरल्याचे प्रमाणपत्र, २) GST प्रमाणपत्राची छायांकीत प्रत. ३) पॅनकार्डाची प्रत, ४) स्वतःच्या Letter head मी नमुद अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र. ५) संस्थेचे / पुरवठाधारकाचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |