Created by Swati, 18 March 2025
Vasai Virar Mahanagarpalika Bharti : वसई विरार महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे. पात्रता धारण करणारे व इच्छुक उमेदवाराने खाली दिलेल्या तारखेस नमूद केलेल्या पत्त्यावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहायचे आहे. हजर राहतेवेळी जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून सर्व कागदपत्र व साक्षांकित करून मुलाखतीला हजर राहावे.
Vasai Virar Municipal Corporation has published an advertisement for recruitment of various posts and interested and eligible candidates are being called for direct interview. |
◾भरतीचा विभाग : वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये भरती
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ – 02 जागा
▪️वैद्यकीय अधिकारी शल्य चिकित्सक – 02 जागा
▪️वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – 15 जागा
1] मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून एमडी,एमबीबीएस,एमएस किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
2] शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णातील संबंधित विषयांमधील किमान तीन वर्षाचा अनुभवास असावा.
◾एकूण रिक्त पदे : 15 जागा
◾नोकरीचे ठिकाण : ठाणे महानगरपालिका
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा कमीत कमी 75000 जास्तीत जास्त 104793 रुपये वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://vvcmc.in/
◾अर्जाचे शुल्क : मूळ जाहिरात वाचावी
◾मुलाखतीची तारीख : दिनांक 18 मार्च 2025 रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखत घेतले जाईल
◾मुलाखतीचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष ए विंग सातवा मजला यशवंत नगर विरार पश्चिम
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾सदरहू पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीसाठी असुन करारपध्दतीने अस्तित्वात राहतील. निवड झालेल्या उमेदवारास महानगरपालिके बरोबर विहीत नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक राहील. तसेच नियुक्तीच्या कालावधीमध्ये उमेदवाराचे काम समाधानकारक न आढळल्यास तसेच कोणत्याही स्वरुपाची गैरवर्तणूक केल्यास कोणतेही कारण न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾सदरची पदे ६ महिने कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने निवड होणाऱ्या उमेदवारास वसई विरार शहर महानगरपालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायम करणेकामी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
◾मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा शासन निर्णयाप्रमाणे शिथीलक्षम राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.