Cooperative Bank Recruitment 2024 : लिपिक व इतर पदांसाठी सहकारी बँकेमध्ये मोठी भरती; पगार 40 ते 96 हजार

Cooperative Bank Recruitment 2024 : सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पावन सहकारी बँक चिंचवड पुणे येथे मुख्य कार्यालय असून या बँकेचा व्यवसाय 1000 करोड पेक्षा अधिक आहे 22 शाखेत सह हे बँक कार्यरत असून तरुण उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त करत आहे.

पदांचा तपशील  

1.सीनियर मॅनेजर IT

शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्टिफिकेशन अँड सिस्टीम डेटाबेस यामध्ये पदवी प्राप्त केलेले असावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अनुभव : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडे सदर कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास अश्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.

2.असिस्टंट मॅनेजर IT

शिक्षण : मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी ई कॉम्प्युटर्स किंवा पदव्युत्तर पदवी धारण केलेले असावी, कोअर बँकिंग,नेट बँकिंग, एटीएम सिस्टीम इन्स्टॉलेशन मॉनिटरिंग मधला पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

अनुभव : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडे सदर कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास अश्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल, उमेदवाराला मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे.

3.लिपिक IT

शिक्षण : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी बीकॉम,एमसीए,एमसीएस

अनुभव : दोन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे, उमेदवाराला इंग्रजी मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

अर्ज करण्याची पद्धत  

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील जाहिरात डाऊनलोड करून वाचावी व आपला रिझ्युम खाली दिलेल्या बँकेच्या पत्त्यावर दहा दिवसाच्या आत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा.

अर्ज पाठवण्याच्या पत्ता पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 23 एच ब्लॉक पिंपरी इंडस्ट्रियल एरिया, ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड पुणे 411 019

उमेदवारांसाठी सूचना

  • उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून संपूर्ण जाहिरात डाऊनलोड करा व त्यानंतरच अर्ज सादर करावा.
  • अर्ज विहित नमुन्यातच दिलेल्या तारखे अगोदर पोहोचणे गरजेचे आहे अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • पदभरती रद्द करण्याचा स्थगित करण्याचा निर्णय पवना सहकारी बँक लिमिटेड घेऊ शकते (Apply Cooperative Bank Recruitment 2024) याचा अधिकार त्यांनी राखून ठेवलेला आहे.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्यास त्याचा खर्च उमेदवाराला स्वतः करावा लागेल.
  • मुलाखतीला जाते वेळेस उमेदवारांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रे व एक साक्षांकित प्रत सोबत ठेवावी.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा