ZP Pune Recruitment 2024 : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही पदभरती थेट मुलाखती द्वारे घेतल्या जाणारा असून पात्र तसेच इच्छुक उमेदवार आणि 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
आणि 18 सप्टेंबर 2024 सकाळी 10 ते 11 या वेळेत आपल्या अर्ज आणि Resume आणि सर्व कागदपत्रासह कार्यालयात सादर करायचे आहेत.
◼️पदांचा तपशील : अभियांत्रिकी समन्वयक उपभियंता समकक्ष गट अ – दोन जागा
◼️शैक्षणिक अर्हता : B.Tech, B.E. Civil, M.Tech etc.
◼️वयोमर्यादा : 58 ते 65 वर्ष
◼️पगार : 50000 रुपये
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 सकाळी 10.00 ते 11.00 वाजेपर्यंत.
◼️मुलाखतीची तारीख : 19 सप्टेंबर 2024 दुपारी 01.00 ते 02.00
◼️मुलाखतीचे ठिकाण : ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण भवन,नवीन प्रशासकीय इमारत,३ रा मजला,वेलस्ली रोड,SGS मॉल समोर,पुणे – 400001
◼️उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने 18 सप्टेंबर 2024 रोजी सर्व आवश्यक कागदपत्राचा अर्ज सादर करावेत.
- विशेष उच्च शैक्षणिक अर्हता किंवा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषदेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- सदर मुलाखतीकरिता कोणत्या प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मासिक परिश्रमिक शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे देय राहील.
- उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
हे ही वाचा..