यूको बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु! | UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी युको बँके मध्ये विविध ठिकाणी येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.युको बँके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
UCO Bank Ltd. has published a new recruitment advertisement for various managerial posts for the candidates who are looking for bank jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online before mentioned dates.

◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कंत्राटी तत्वावर भरती

पदांचे नाव : अधिकारी पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️बँकिंग अधिकारी – 12 रिक्त जागा

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयांत पदवी धारण केलेली असावी.

2]उमेदवारांचे वय कमीत कमी 25 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.

3]संबंधित विषयामध्ये व्यवसायिक पात्रता धारण केलेली असावी.

◾नोकरीचे ठिकाण : बँकेचे मुख्यालय

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 26 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾वयोमर्यादा : 25 ते 65 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

◾अर्ज/परीक्षा शुल्क : सर्वसाधारण/EWS / OBC उमेदवार – 600 रुपये, अनुसूचित जाती/जमाती – 100 रुपये

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.