सरकारी नोकरीची संधी !! बॉम्बे हायकोर्टात विविध पदांसाठी मोठी भरती | Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Recruitment : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उच्च न्यायालयातमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.मुबई उच्च न्यायालय अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Bombay High Court has published a new recruitment advertisement for various other posts for the candidates who are looking for government jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online and offline on below mentioned address.

◾भरतीचा विभाग : हि भरती उच्च न्यायालयात विविध  पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : मुंबई उच्च न्यायालयमध्ये भरती राहणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचे नाव : जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज सादर करू शकणार आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त न्यायिक अधिकारी)- 06 पदे

◾नोकरीचे ठिकाण : नागपूर, सोलापूर, ठाणे, रायगड-अलिबाग, नाशिक

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 25 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या खाली पत्त्यावर पाठवावेत किंवा नमूद केलेल्या इमेल आयडीवर सादर करू शकता.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई – 400 032

◾ईमेल ऍड्रेस : rgrp-bhc@bhc.gov.in

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.