Created by Ashish, 07 April 2025
PMC Jobs Vacancies : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधील विविध पदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 28 मार्च 2025 पासून हे अर्ज सादर करायचे असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेले जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी आणि त्यासोबतच दिलेला अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून खाली दिलेल्या पत्त्यावर 16 एप्रिल 2025 अगोदर सादर करावा.
Various posts are to be filled in the National Urban Health Mission under the Health Department of Pune Municipal Corporation and applications are being invited from interested and eligible candidates through offline mode. These applications should be submitted by 16th April 2025. |
◾भरतीचा विभाग : हि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग मार्फत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ,सहायक व इतर – 25 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी/12वी, पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण :पुणे , महाराष्ट्र
◾वयोमर्यादा : उमेदवारांनाच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 70 वर्षे असावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 16 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : ३ रा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, पुणे
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 22000 ते 175000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾अनुभव शासकीय, निमशासकीय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी अंतर्गत अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
◾उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
◾निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे मनपा यांनी राखून ठेवले आहेत.
◾अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल. परंतु अंतिम निर्णय प्रशासन घेईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.