महावितरण मध्ये विविध पदांच्या 069 जागांसाठी भरती;10वी पास आवश्यक | Mahavitaran Recruitment 2025
Mahavitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून 2025-26 करिता ऑनलाईन पद्धतीने या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केल्या जाणाऱ्या असून यासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असावे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज 14 फेब्रुवारी 2025 अगोदर सादर करणे आवश्यक असेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा … Read more