जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये भरती | मासिक वेतन 20000 रुपये | Jilhadhikari Karyalay Bharti 2024
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या (६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) अनुसूची-२ मधील कलम २९ नुसार पालघर जिल्ह्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात अली आहे. इच्छुक … Read more