India Post Payment Bank Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 64520 रुपये

Created By : Sanjana Yadav | Date : 09 Aug 2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

India Post Payment Bank Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB Recruitment 2024) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून 20 जुलै 2024 पासून 17 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक करून संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी.

तसेच खाली दिलेल्या लिंक करून ऑनलाईन अर्ज सुद्धा सादर करावा, अर्ज करण्या अगोदर आपली पात्रता तपासावी आणि त्यानंतर उमेदवारांनी अर्ज करावा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • वरिष्ठ व्यवस्थापक – 04 जागा
  • सहव्यवस्थापक – 02 जागा
  • उपमुख्य व्यवस्थापक – 01 जागा
  • महाव्यवस्थापक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी दर्शवण्यात आलेली असून कमीत कमी पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, यासोबतच काही पदांसाठी पदव्युत्तर शिक्षण धारण केलेल्या असणे सुद्धा आवश्यक असल्याने उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावा.

वयोमर्यादा (Age Limit for India Post Payment Bank Bharti)

  • सीनियर मॅनेजर – कमाल 35 वर्ष
  • असिस्टंट जनरल मॅनेजर – 32 ते 45 वर्ष
  • डेप्युटी जनरल मॅनेजर – 35 ते 55 वर्ष
  • जनरल मॅनेजर – 38 ते 55 वर्ष

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

अर्जाचे शुल्क

अनुसूचित जाती/जमाती व अपंग उमेदवारासाठी 150 रुपये इतर सर्वांसाठी 750 रुपये.

पगार (Salary for India Post Payment Bank Bharti)

पदानुसार वेगवेगळा पगार जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आला असून कमीत कमी 64,820 ते 173860 रुपये एवढा मासिक पगार उमेदवाराला देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

20 जुलै 2024 ते 17 ऑगस्ट 2024 संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर ऑनलाईन अर्ज ची लिंक बंद केले जाईल.

उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवार जर एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करू इच्छित असेल तर त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
  • या पदाभरती साठी फक्त भारतीय नागरिकाच (Apply Online for India Post Payment Bank Bharti) अर्ज करू शकतात.
  • पूर्ण भरलेला अथवा खोटी माहिती दिलेला अर्ज आल्यास असा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून दिला जाणार नाही.
  • वरील पदाच्या संख्येमध्ये बदल करण्याचा किंवा पदभरती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे.
  • उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच पात्र असेल तर अर्ज सादर करावा.

तुम्ही सुद्धा पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून अर्ज डाऊनलोड करत असेच ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

नवीन अपडेटेड जॉब्स

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा