Loco Pilot Bharti 2025 : भारतीय रेल्वेमध्ये 10वी पासवर 9900 जागांसाठी लोको पायलट पदांवर भरती

Created by Adarsh, 28 March 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Loco Pilot Bharti 2025 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर हि संधी तरुणांना खूप उपयुक्त राहणार आहे.भारतीय रेल्वे अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

A great golden opportunity has become available for candidates looking for a job in the railways, a new advertisement for recruitment for the posts of Assistant Loco Pilot has been published in the Railway Recruitment Board.

भरतीचा विभाग : हि भरती इंडियन रेल्वे अंतर्गत विविध ठिकाणी निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी
पदांचे नाव : सहायक लोको पायलट पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️असिस्टंट लोको पायलट – 9900 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी, 12वी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.
2]वय 01 जुलै 2025 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

इतर आवश्यक माहिती 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 500 व राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे हे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 10 एप्रिल 2025 पासून 09 मे 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rrbapply.gov.in/

महत्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading