NMC Recruitment 2024 : फक्त 10 वी पासवर या महानगरपालिकेत नोकरीची संधी ! त्वरित करा अर्ज

Created By : Sanjay Chincholkar | Date : 08.08.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

NMC Recruitment 2024 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी, या महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून यासाठी दहावीपास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत,

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यात दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

डासोत्पत्ती स्थाने तपासणीस/प्रजनन तपासक

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदसंख्या (Vacancy Details)

  • एकूण – 38 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

वयोमर्यादा

यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असावे.

मुलाखतीची तारीख

13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.00 ते 12.00

पगार (Salary for NMC Recruitment 2024)

या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दररोज 450 प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे मानधन देय राहील म्हणजेच एकूण 11250 दरमहा मानधन देण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत राबवण्यात येत आहे, या भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी पास असणे तसेच त्या पुढील शिक्षणास शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील.

निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल,कामाचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात त्यांच्या पर्यवेक्षकाकडे सादर करावा लागेल,अर्जाचा नमुना जाहिरातीत दिलेला आहे तो डाउनलोड करून त्यातच अर्ज सादर करावेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच करावेत दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराविरुद्ध कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा शिक्षा झालेली नसावी.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले (Apply for NMC Recruitment 2024) जाणार नाहीत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे ही वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा