Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी ! इथे पहा सविस्तर माहिती

Created By : Sanjay Chincholkar | Date : 08.08.2024

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

पदांचा तपशील

  • औषध निर्माता/ औषध निर्माण अधिकारी
  • एक्स-रे टेक्निशियन (क्ष किराणा तंत्रज्ञ)
  • लॅब टेक्निशियन/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञान

शैक्षणिक पात्रता (SMKMC Bharti 2024)

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे, यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्मसी पदवी तसेच महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयातील विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण, उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

पदसंख्या

एकूण -16 रिक्त जागा

पगार (Salary for Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti)

यामध्ये शिकावू उमेदवारांना विद्यावेतन दरमहा  10000 इतके देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सदर पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास शिकावू उमेदवारांची नियुक्ती अनुभव गुणानुक्रमानुसार करण्यात येईल.
  • नियुक्ती शर्ती अटी यामध्ये बदल करणे, पदसंख्या कमी अधिक, मजकूर इत्यादी बदल तसेच भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार माननीय आयुक्त यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी व नंतरच अर्ज सादर करावेत, अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता (Apply for Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti) व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे ही वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा