Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : 12 वी उत्तीर्णासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात मोठी भरती; पगार 56000 रुपये

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये (AHD Recruitment 2024) बारावी पास वर विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार 2021 22 पासून राज्यात राबविण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सदर अभियान अंतर्गत हेल्प डेस्कची स्थापना पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे करण्यात येणार आहे सदर हेल्प डेस्क अंतर्गत काहीपदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी (Pashusavardhan Vibhag Bharti) इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

https://news.infotechmarathi.in/

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या पदभरतीमध्ये वेटरनरी ग्रॅज्युएट दोन जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर दोन जागांचा समावेश असणार आहे वेटरनरी ग्रॅज्युएट साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाईल.

तसेच शासकीय सेवेतील आश्वास शासन अंगीकृत (Pashusavardhan Vibhag Bharti) उपक्रम योजना प्रकल्प इत्यादी मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास अथवा सेवानिवृत्त असल्यास अशा उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे.

डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे पदवीधर असल्यास असे उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे एम एस सी आय टी किंवा तत्समप परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

यासोबतच इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक असणार आहे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव शासकीय विभाग उपक्रम योजना प्रकल्प इत्यादी काम केलेल्या असल्यास असे उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.

वर नमूद केलेल्या दोन्ही पदासाठी 20000 व 56000  असे अनुक्रमे पगार दरमहा देण्यात येणार आहे या पदासाठी जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे या नमुन्यात 20.06.2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे.

तुम्ही सुद्धा या पदासाठी इच्छुक असाल तसंच पात्र असाल तर जाहिरातीमध्ये जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना व इतर माहिती दिलेले आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचावी अर्जाचा नमुना सुद्धा जाहिरातीमध्ये (Pashusavardhan Vibhag Bharti) जोडलेला आहे.

तो अर्ज चा नमुना भरून 20 जून पर्यंत मेलवर किंवा आयुक्त, पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे 411067 या पत्त्यावर स्पीड पोस्ट, कुरिअरने पाठवावे किंवा प्रत्यक्ष नेऊन द्यावे.

जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

🔔🚨आणखी उपयुक्त नोकऱ्या खाली आहेत 📯📢