RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व बँकेमध्ये मुंबई येथे 94 रिक्त जागांसाठी भरती; पगार 52200 रुपये

RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व बँकेमध्ये 94 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत इच्छुक तसेच पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असेल तसेच पात्र असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित वाचावी आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, ही पदभरती मुंबई येथे असून मुंबईतील उमेदवारांना नोकरीची चांगली संधी रिझर्व बँकेमार्फत मिळणार आहे.

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

पदांचा तपशील

  • ऑफिसर्स बी ग्रेड जनरल – 66 जागा
  • ऑफिसर्स बी ग्रेड डीजीपीआर – 21 जागा
  • ऑफिसर्स बी ग्रेड डीएसआयएम – 07 जागा

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता विविध पदांसाठी वेगवेगळी दर्शविण्यात आलेली आहे कमीत कमी पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार असून पदव्युत्तर उमेदवार सुद्धा काही पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही ही पात्रता 01 जुलै 2024 रोजी धारण केलेली असणे बंधनकारक असेल तरीही सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून त्यासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.

वयोमर्यादा

01 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे व जास्तीत जास्त 30 वर्षे असावी राखीव प्रवर्गानुसार वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आलेली असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली देण्यात आलेली आहे, हे अर्ज 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पगार (RBI Mumbai Recruitment 2024)

निवड झालेल्या उमेदवाराला 55200 रुपये एवढा मासिक पगार प्रथम देण्यात येईल त्यानंतर सरकारी नियमानुसार पगार वाढ करण्यात येईल.

अर्ज करण्याची तारीख

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने 25 जुलै 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

परीक्षेची तारीख

वेगवेगळ्या तारखेला परीक्षा घेण्यात येणार असून 08 सप्टेंबर 2024 पासून 26 ऑक्टोबर 2024 पर्यंत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या सिल्याबस नुसार अभ्यास करावा.

अर्जाचे शुल्क

अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवारासाठी 100 रुपये इतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक व सर्वसामान्य उमेदवारासाठी 850 रुपये.

अर्ज कसा करावा (How to Apply RBI Bharti 2024)

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून सविस्तर माहिती खालील लिंक वरून तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

हे ही वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा