RDCC Bank Recruitment 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई व इतर 179 रिक्त जागांसाठी भरती;पगार 43204 रुपये

RDCC Bank Recruitment 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदभरती मध्ये एकूण 179 पदे सरळ सेवा भरती द्वारे भरण्यात येणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून करू शकता.

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खाली जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्या जाहिरातीचे लिंक वर जाऊन सविस्तर वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा ऑनलाईन अर्ज 09 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज ची लिंक बंद केले जाईल.

पदांचा तपशील  

1.व्यवस्थापक- 03 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : 25 ते 40 वर्ष

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्या शाखेचा पदवीधर असावा आणि तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि उमेदवारी एमएससीआयटी किंवा शासनमान्य प्राप्त संस्थेचा किमान 90 दिवसाच्या तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.

2.उपव्यवस्थापक – 06 जागा

वयोमर्यादा : 25 ते 40 वर्ष

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्या शाखेचा पदवीधर असावा आणि दोन वर्षाचे बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि उमेदवार एमएससीआयटी किंवा शासनमान्य प्राप्त संस्थेचा नव्वद दिवसाच्या संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.

3.लिपिक – 131 जागा

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्ष

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याहि शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा, इंग्रजां व मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र असल्यास असा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

4.शिपाई – 39 जागा

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष

शैक्षणिक पात्रता : उमेदवार दहावी पास असावा

पगार  

  • व्यवस्थापक – 43204 रुपये
  • उपव्यवस्थापक – 36674 रुपये
  • लिपिक – 21855 रुपये
  • शिपाई – 19090 रुपये

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवराने खालील लिंक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत इतर प्रकारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2024
  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2024
  • ऑनलाइन परीक्षा – लवकरच कळवण्यात येईल
  • ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख – लवकरच कळवण्यात येईल
  • कागदपत्र पडताळणी व मुलाखतीची तारीख – लवकरच कळविण्यात येईल.

परीक्षा शुल्क 

ऑनलाईन परीक्षा करिता 847.46 तसेच 152.540 एकूण 1000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील उमेदवारांना परीक्षा शुल्कच रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये लोकांनी भरणा करता येईल.

एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणते सबबी वर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणतीही परीक्षा किंवा निवदिसाठी राखीव ठेवता येणार नाही, परीक्षा शुल्क भरताना उमेदवाराने केवायसी संदर्भात मूळ कागदपत्राचे प्रत सादर करायची आहे, यासोबतच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्जाच्या शुल्काचा भरणा करू शकता.

उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदासाठी पात्रता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेत कागदपत्र पडताळणीला बोलवण्याचा अथवा नियुक्ती प्राप्त होईल असे नाही.
  • उमेदवारांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेले माहिती अंतिम समजण्यात येईल.
  • भरती प्रक्रियेत निवडकार या पद्धतीने बदल करण्याचा अधिकार बँकेत असेल वेळोवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरूपात कळवले जाणार नाही.
  • उमेदवाराला मराठी व इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तुम्ही सुद्धा या पदावरती साठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर (Apply RDCC Bank Recruitment 2024) खालील लिंक करून जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अंतिम दिनांक अगोदर अर्ज सादर करा.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

Vasai Vikas Bank Bharti 2024 : वसई विकास बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; लगेचच अर्ज करा