10वी,12वी व पदवीधर उमेदवारांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी;पगार 44,900 रुपये | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : 10वी,12वी व पदवीधर उमेदवार सरकारी नोकरी शोधात असाल तर या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवरून PDF जाहिरात डाउनलोड करून अर्ज सादर करावा.समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Social Welfare Department of Government of Maharashtra has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the necessary documents.

🏭भरतीचा विभाग : हि समाज कल्याण आयुक्तालय पुणे मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

🎯भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

🔍पदांचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, अधीक्षक/वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक

🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

📲अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

🔍पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  1. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05 जागा
  2. समाज कल्याण निरीक्षक – 39 जागा
  3. अधीक्षक/वॉर्डन – 153 जागा
  4. उच्च श्रेणी लघुलेखक – 10 जागा
  5. निम्न श्रेणी लघुलेखक – 03 जागा
  6. लघुलेखक – 09 जागा

🎓शैक्षणिक पात्रता: पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दर्शविण्यात आलेली आहे, इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्यागोदर जाहिरातीमध्ये पात्रता तपासून पाहावी.

🚩नोकरीचे ठिकाण : समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, महाराष्ट्र राज्य

🪪वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 31 डिसेंबर 2024 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

💰अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्गसाठी – 1000 रुपये व मागास प्रवर्गसाठी – 900 रुपये

🌐अधिकृत संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/

☑️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

👉अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील

👉अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ – https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ / social welfare recruitment 2024 असे आहे

👉अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

👉अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक 31.12.2024 रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.

👉वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा