Renuka Mata credit society Ahmednagar Bharti : रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत,या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 115 रिक्त जागा भरायचे आहेत.
पदांचा तपशील
- शाखा व्यवस्थापक
- सहायक शाखा व्यवस्थापक
- पासिंग ऑफिसर
- कॅशिअर
- क्लार्क
- ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर
- ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर
- शिपाई
पदसंख्या (Vacancies in Renuka Mata credit society)
- एकूण – 115 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- अहमदनगर.
शैक्षणिक पात्रता
- कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून 10,12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, एम. कॉम./एमए.ए./एम.एस्सी. / एमबीए, बी.कॉम./बी.ए./बी. एससी., बीई/एमसीए/एमसीएस/बीसीएस, डिप्लोमा इन हार्डवेअर.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 09 ऑगस्ट 2024.
अर्ज करण्याचा पत्ता (Renuka Mata credit society Bharti)
- श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि.अहमदनगर, रेणुका भवन, सर्वे नं. 35/2A/2B, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर नगर.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारत घेण्यात विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
- अर्धवट अर्ज तसेच अपूर्ण कागदपत्र असलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.