Mahapareshan Recruitment 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! महापारेषण ही महाराष्ट्रातील प्रमुख वीजपारेषण कंपनी असून यामध्ये तब्बल 4494 रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 18 ते 57 वर्षापर्यंत असावे (पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे)
पदांचा तपशील (Mahapareshan Recruitment 2024)
1) कार्यकारी अभियंता (पारेषण) – 25 जागा
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) – 133 जागा
3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) – 132 जागा
4) सहाय्यक अभियंता (पारेषण) – 419 जागा
5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) – 09 जागा
6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) – 126 जागा
7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – 185 जागा
8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – 293 जागा
9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) – 2623 जागा
10) सहाय्यक अभियंता (पारेषण) – 132 जागा
11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) – 92 जागा
12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – 125 जागा
13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – 200 जागा
अर्ज शुल्क (Application Fees)
यासाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच यासाठी आकारले जाणारे अर्ज शुल्क देखील प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे (यामध्ये कमीत कमी 300 व जास्तीत जास्त 700 रुपये पर्यंत अर्ज शुल्क पदानुसार/प्रवर्गांनीहाय आकारण्यात आलेले आहे)
यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे, Mahatransco Recruitment 2024 Maharashtra उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अपलोड करायचे आहेत.
शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज 09 ऑगस्ट 2024 पूर्वी सादर करायचे आहेत, यामध्ये होणारी परीक्षा ही ऑक्टोबर ते सप्टेंबर 2024 दरम्यान असणार आहे (Last Date for Mahapareshan Recruitment 2024) अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अधिकृत संकेतस्थळावर लवकरात लवकर कळविण्यात येईल.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे,अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.
पद क्र. 1 – मूळ जाहिरात
पद क्र 2 – मूळ जाहिरात
पद क्र 3 – मूळ जाहिरात
पद क्र 4 & 5 – मूळ जाहिरात
पद क्र 6 & 8 – मूळ जाहिरात
पद क्र 9 – मूळ जाहिरात
पद क्र 10 & 11 – मूळ जाहिरात
पद क्र 12 & 13 – मूळ जाहिरात